“अमित देशमुख, तुमच्याकडे लातूरच नव्हे तर महाराष्ट्र आशा आणि अपेक्षेने पाहात आहे. तुम्हाला वारसा आहे. तुमचे वक्तृत्वही चांगले आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात फिरा. राज्यात फिरण्याची हीच वेळ आहे, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे राहू”. रविवारी लातूरमधील निवळीमध्ये विलास सहकारी साखर कारखान्याच्या आवारात लोकनेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) स्मृती सोहळा, त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण, ‘विलास भवन’ […]
Jayant Patil : महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या संघर्षाचा मोठा इतिहास आहे. मात्र कॉंग्रेसला काका-पुतण्याचं नातं धार्जिणं आहे, हे दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) आणि अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्याकडे पाहिल्यावर कळतं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेऊन अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने पवार कुटुंबात कटुता निर्माण झाली आहे. […]
Amit Deshmukh : वडिलांच्या रक्तातच काँग्रेस होती त्यामुळे मी आहे तिथंच ठीक असल्याचं आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधून अनेक आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. नूकताच अशोक चव्हाण यांनीही भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्यामागे काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पक्षांतरावर बोलताना अमित […]
Ritesh Deshmukh : राज्याचे माजी मु्ख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज लातूर शहरात पार पडले. या कार्यक्रमासाठी देशमुख कुटुंबियांसह लातुरातील काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) आपल्या भाषणात वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या आठवणीने रितेश भावूक झाला. त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं. हा प्रसंग पाहून भाऊ अमित देशमुख (Amit […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]