Mumbai BJP New President Pravin Darekar Or Amit Satam : सत्ताधारी भाजपमध्ये (BJP) लवकरच मोठे संघटनात्मक बदल पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. मंडल अध्यक्षांपासून थेट राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. तर मुंबईत भाजप भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईचे (Mumbai) भाजपचे अध्यक्ष बदलणार […]
विधानसभेत आज मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजला. यावेळी सभापतींनी सदस्य शांत होत नसल्याने सभागृहाच कामकाज पाच मिनीटांसाठी तहकूब केलं.
देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंवर पॅशनवरून टीका. म्हणाले, फोटोग्राफी करणाला मुख्यमंत्री झाला तर समस्या होते.
Varsha Gaikwad News : राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता विधानसभेचं कामकाज नियमितपणे सुरु करण्यात आलं आहे. विधानसभेत आज मुंबईच्या प्रश्नांवरुन आज काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील पाणीवाटपावरुन प्रश्न उपस्थित केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी थेट पंतप्रधान मोदी यांचं नाव घेत निशाणा साधल्याचं पाहायला […]