Uddhav Thackeray : 1999 सालची घटना शिवसेनेची शेवटची घटना असल्याचे अध्यक्ष आणि निडणूक आयोग म्हणतो मग 2014 मध्ये माझा पाठिंबा कशाला घेतला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पद माझ्या पाठिंब्याने कसं भोगलं? माझं पद अवैध होतं तर अमित शाहा (Amit Shah) मातोश्रीवर कशासाठी आले होते? असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. सगळे […]
नवी दिल्ली : भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) नवा नारा देत रणशिंग फुंकले आहे. नव्या नाऱ्याच्या माध्यमातून भाजपनं येणाऱ्या निवडणुकांमध्ये गेल्या दोन वेळच्या मिळालेल्या जागांपेक्षा अधिकचा आकडा गाठू असा दावा केला आहे. ‘तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार’ असा नारा काल (दि.2) पार पडलेल्या भाजपच्या बैठक निश्चित करण्यात आला आहे. […]
Truck Driver Protest : हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने (Hit and Run) कठोर भूमिका घेतली अन् तितकेच कठोर नियमही आणले. यामुळे देशभरातील ट्रकचालक संतापले असून त्यांनी संपाचे हत्यार (Truck Driver Protest) उपसले आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. या संपाचा परिणाम देशभरात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब लांब रांगा लागलेल्या […]
PM Narendra Modi : पाच राज्यातील निवडणुकीत तीन राज्यात भाजपने बहुमत मिळविले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही हिंदी राज्यात भाजपला यश मिळाले आहे. परंतु दक्षिणेतील तेलंगण राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे भाजप (BJP) हा पक्ष केवळ हिंदी पट्ट्यातील पक्ष आहे. या पक्षाला दक्षिण भारतात जनाधार मिळत नाही, अशी टीका […]
नवी दिल्लीः आसाममधील दहशत संपविण्यात केंद्र व राज्य सरकारला यश आले आहे. केंद्र, राज्य सरकार व यूनाइटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (United Liberation Front of Assam) यांच्यात शांतता करार झाला आहे. उल्फा गटाने हिंसा सोडण्यास, संघटना बरखास्त करणे आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आसामचे […]