आज ज्या कायद्याचा आणि संस्थांचा वापर करून विरोधकांना तुरुंगात डांबल जातय त्यांनाही तुरुंगात जाव लागेल अशी टीका संजय राऊतांनी मोदी शहांव केली.
Amit Shah On Share Market : एकीकडे देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. देशात आतापर्यंत चार टप्प्यात लोकसभेसाठी मतदार पार पडले आहे.
मुंबईतील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावलीये. या ढगाळ वातावरणाच गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फटका बसला.
PM पदाचा चेहरा, मुंबई हल्ला अन् ट्रिपल तलाक, या मुद्द्यांवर थेट भाष्य करीत अमित शाहांनी पालघरच्या सभेत विरोधकांवर टीका केलीयं.
Amit Shah On Uddhav Thackeray : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज धुळे येथे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
तुरुंगातून सुटल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी प्रथमच पत्रकार परिषदेत जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली.
भविष्यात जर कॉंग्रेस (Congress)सत्तेत आली तर ते राम मंदिराला कुलूप लावतील, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केला.
रावसाहेब दानवे हे मराठवाड्याची शान आहेत. त्यांना आपण सहाव्यांदा निवडून द्या आम्ही मराठवाडा दुष्काळमुक्त करू असं प्रचारसभेत फडणवीस म्हणाले.
कोरोना काळात उद्धव ठाकरेंचे सकारी खिचडी घोटाळा करून मलाई खात होते, अशा शब्दात अमित शाह (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.