Amit shah : केद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit shah यांनी जळगावमध्ये (Jalgaon)आयोजित जाहीर सभेत महाविकास आघाडीवर (mva)घणाघाती टीका केली. महाराष्ट्रात (Maharashtra)तीन पायांची रिक्षा चालते. त्याचं नाव महाविकास आघाडी आहे. त्या रिक्षाचे तीनही चाकं पक्चर आहेत. आणि महाराष्ट्रात पंक्चर झालेली रिक्षा विकास करु शकते का? असा खोचक सवाल यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यानी उपस्थित केला. […]
Amit Shah On Congress : आगामी लोकसभा निवडणूका (Loksabha Election) काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्याआधीच राज्यासह देशातील राजकारण चांगलच तापू लागलं आहे. भाजपचे नेते अमित शाह (Amit Shah) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यातील बैठकीनंतर अमित शाह यांची जळगावात जाहीर सभा सुरु आहे. या सभेतून अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 च्या मुद्द्यावरुन काँग्रेस […]
महाराष्ट्राची जनता पवारांचं ओझं वाहतेय, त्यांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा, या शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाहांची (Amit Shah) तोफ धडाडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यात अमित शाह यांची भाजपच्या नेत्यांसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली .त्यांतर जळगावात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अमित […]
Amit Shah Meeting News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीनंतर आता महायुतीच्याही मॅरेथॉन बैठकांना सुरुवात झाली. लोकसभेच्या जागावाटपाचा मुद्दा, मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, अमित शाह यांनी अकोल्यात महाराष्ट्रातील भाजप (BJP) नेत्यांशी दीड तास […]
Union Home Minister Amit Shah in Maharashtra : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election) महाराष्ट्रात महायुतीचे जागावाटप रखडले आहे. याच कारणामुळे भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. राज्यातील काही जागांवर पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah in Maharashtra) महाराष्ट्रात येत आहेत. सुरुवातीला अकोला, […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री कोण? तर त्याचे उत्तर ठरलेले आहे ते म्हणजे नितीन गडकरी. कोणत्या मंत्र्यांची कामे प्रत्येक जिल्ह्यात दिसतात तर त्याचेही उत्तर नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच आहे. मोदींच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांची नावेही माहीत नसतील. पण गडकरी यांचे नाव घरोघरी पोहोचले आहे. तरीही नितीन गडकरी […]
BJP Candidates List 2024: लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपने 195 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा वाराणसीतून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) गांधीनगरमधून आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) लखनऊमधून निवडणूक लढवणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीतून तिकीट देण्यात आले आहे. शिवराज […]
‘Relieve me of my political duties’: Gautam Gambhir urges BJP chief : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir ) शनिवारी (दि. 2) त्याच्या X अकाउंटवरून ट्विट करत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहे. याबाबत त्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांना राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या […]
Amit Shah on Uddhav Thckeray : लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात (Lok Sabha Election) झाली आहे. इंडिया आघाडीला रोजच धक्के (INDIA Alliance) बसत आहेत तर भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडी मजबूत होताना दिसत आहे. भाजपात इनकमिंग जोरात सुरू झाले आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. देश पातळीवरही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमध्ये नितीश […]
Criminal Laws Notification: केंद्र सरकारने (Central Govt) अलीकडेच ब्रिटिश राजवटीत बनवलेले आणि १८६२ पासून अस्तित्वात असलेले तीन फौजदारी कायदे (Criminal Laws) बदलले आहेत. या तीन कायद्यांची अंमलबजावणी १ जुलैपासून देशभरात सुरू होणार आहे. सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. कधीही छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा घणाघात भारतीय साक्ष अधिनियम 2023, […]