Amit Shah on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीच्या (Mahayuti) प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana’s) प्रचारार्थ आज सभा झाली. या सभेला संबोधित करतांना अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)जोरदार निशाणा साधला. Government Schemes : […]
Amit Shah on Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) लक्ष्य केलं. तुम्ही कृषीमंत्री असताना आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाची माफी मागा, असं म्हणत शाहांनी पवारांवर निशाणा साधला. २०१९ नवनीत राणा यांना पाठिंबा […]
Amit Shah Amravati Speech : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातील भाजपच्या (BJP) उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana) प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भव्य प्रचार सभा झाली. या सभेत बोलतांना शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सोनिया गांधींच्या भीतीमुळं राम […]
Bachhu Kadu On Navneet Rana : मैदान कोणतंही ठेवा राणा जीत हमारी होंगी, या शब्दांत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांना ललकारलं आहे. अमरावती मतदारसंघात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब मैदानात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. दरम्यान, जाहीर सभा […]
Amit Shah : राज्यातील नेत्यांसह भाजपचे केंद्रीय नेत्यांनीही महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी यावेळी ‘400 पार‘चा आकडा गाठायचा आहे. त्यासाठी अनुप धोत्रे यांना आपण विजयी करा असं आवाहन केल आहे. तसंच, शाह यांनी शरद पवारांवरही (Sharad Pawar) जोरदार हमला केला आहे. ते अकोल्यात प्रचार सभेत बोलत होते. […]
नवी दिल्ली : लोकसभा निडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं कलम 370 (Article 370) आणि राम मंदिराचा मुद्दा कळीचा बनवला आहे. मात्र, कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर दमदार भाषण ठोकलेल्या विद्यमान खासदाराचे तिकीट कापत मोदी-शाहंनी (Narendra Modi) घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपकडून आज (दि.23) लडाखसाठी उमेदवार जाहीर केली. मात्र, कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर […]
Amit Shah Share Market Investment You also get huge profits : लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्याकडे असलेल्या संपत्ती बाबतच्या प्रतिज्ञापत्र सादर केले जातात. असंच प्रतिज्ञापत्र देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी देखील सादर केले. त्यानंतर ते प्रचंड चर्चेत आले आहेत याचं कारणही तसेच आहे. […]
Sanjay Raut comment on Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक खळबळजनका दावा केला आहे. ज्याची आता राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान होण्याचं देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न होतं. मात्र मोदी शहांनी त्यांचे पंख छाटून त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री केले, […]
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून फडणवीस दिल्लीला जाणार होते, असा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्तुत्तर देत आज उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात अनिल देसाई यांच्या […]
How Much Wealth of Home Minister Amit Shah : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांनी एनडीएकडून गुजरातमधील गांधीनगर लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या संपत्तीबद्दल ( Wealth ) माहिती दिली. जी माहिती देणे उमेदवाराला बंधनकारक असते. त्यातून देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांकडे किती संपत्ती आहे? हे […]