Pm Narendra Modi Speech : राजनाथ सिंह अन् अमित शाह यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी संसदेच्या अधिवेशनात तुफान बॅटिंग केली आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला चांगलच फैलावर घेतलं आहे. राजनाथ सिंह आणि अमित शाह यांच्या कुटुंबाचा कोणताही पक्ष नसल्याचं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी दोघांसाठी बॅटिंग केली आहे. […]
Supriya sule : गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार हे इंडिया आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज ते इंडिया आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. त्यांनी ९ व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया […]
मुंबई : केंद्रीय सहकार मंत्रालयाने (Ministry of Cooperatives) देशातील 94 हजार सेवा सोसायट्यांपैकी (प्राथमिक कृषी पतसंस्था) 63 हजार सोसायट्यांच्या (Primary agricultural credit societies) संगणकीकरणाला सुरुवात केली आहे. यात महाराष्ट्रातील 21 हजार सोसायट्यांपैकी 12 हजार सोसायट्यांचा समावेश असणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचा महत्वाचा भाग असलेल्या सेवा सोसायटींची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे, […]
Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा आसाममधील (Assam)गुवाहाटी (Guwahati)येथे पोहोचली आहे. आज मंगळवारी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाल्याचे दिसून आले. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स देखील तोडले. या प्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa […]
Vinod Tawade : सध्या देशात आगामी लोकसभा निवडणुक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अशातच दिल्लीत आज भाजपच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवारांच्या विजयासाठी खास प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod tawade) यांनी […]
Uddhav Thackeray : 1999 सालची घटना शिवसेनेची शेवटची घटना असल्याचे अध्यक्ष आणि निडणूक आयोग म्हणतो मग 2014 मध्ये माझा पाठिंबा कशाला घेतला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पद माझ्या पाठिंब्याने कसं भोगलं? माझं पद अवैध होतं तर अमित शाहा (Amit Shah) मातोश्रीवर कशासाठी आले होते? असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. सगळे […]
नवी दिल्ली : भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) नवा नारा देत रणशिंग फुंकले आहे. नव्या नाऱ्याच्या माध्यमातून भाजपनं येणाऱ्या निवडणुकांमध्ये गेल्या दोन वेळच्या मिळालेल्या जागांपेक्षा अधिकचा आकडा गाठू असा दावा केला आहे. ‘तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार’ असा नारा काल (दि.2) पार पडलेल्या भाजपच्या बैठक निश्चित करण्यात आला आहे. […]
Truck Driver Protest : हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने (Hit and Run) कठोर भूमिका घेतली अन् तितकेच कठोर नियमही आणले. यामुळे देशभरातील ट्रकचालक संतापले असून त्यांनी संपाचे हत्यार (Truck Driver Protest) उपसले आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. या संपाचा परिणाम देशभरात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब लांब रांगा लागलेल्या […]
PM Narendra Modi : पाच राज्यातील निवडणुकीत तीन राज्यात भाजपने बहुमत मिळविले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही हिंदी राज्यात भाजपला यश मिळाले आहे. परंतु दक्षिणेतील तेलंगण राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे भाजप (BJP) हा पक्ष केवळ हिंदी पट्ट्यातील पक्ष आहे. या पक्षाला दक्षिण भारतात जनाधार मिळत नाही, अशी टीका […]
नवी दिल्लीः आसाममधील दहशत संपविण्यात केंद्र व राज्य सरकारला यश आले आहे. केंद्र, राज्य सरकार व यूनाइटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (United Liberation Front of Assam) यांच्यात शांतता करार झाला आहे. उल्फा गटाने हिंसा सोडण्यास, संघटना बरखास्त करणे आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आसामचे […]