Shivajirao Adhalrao Patil : माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Adhalrao Patil ) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ सोडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र यावर राष्टवादीचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील नाराज असल्याचं सांगण्यात येत होत. या चर्चांदरम्यान आता आढळरावांनी त्यांचे कट्टर विरोधक आणि राष्टवादीचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील […]
Sunil Tatkare : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांना जोरदार प्रत्युत्तर दिल. तटकरे म्हणाले गेल्या पाच वर्षात एका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या कृपेने निवडून आलेल्यांनी मला सांगण्याची आवश्यकता नाही. ‘आमच्यात फाटलंय’ पण ताईंचं वेगळंच उत्तर; ‘पक्ष अन् कुटुंबात […]
NCP Crises – राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर (NCP Crises) राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजित पवार गटात तर खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटात आहेत. मात्र लोकसभेपूर्वीच निलेश लंके यांनी डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकार करणार असलेले शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे नगर शहरात आयोजन केले आहे. वेगवेगळ्या गटात असलेले हे दोन […]
Ahmedngar News : राज्यात येत्या काळात निवडणुका आहे. मात्र आता विकासासाठी युवकांनी विचार करणे गरजेचे आहे. दिल्लीमध्ये ढुमक वाजलं की गुबुगुबू मान डोलावणारे नंदी बैल पाठवायचे नाही. तर आमच्या हक्कांसाठी गरजणारे वाघ दिल्लीत पाठवायचे अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी निशाणा साधला. मात्र कोल्हे यांचा निशाणा हा खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर […]
Amol Kohle : कोरोनानंतर (Coronavirus) मानसिक आजाराच्या समस्या (Mental problem) वाढल्या आहेत. यासाठी सरकारने ‘टेलीमानस हेल्पलाइन’ची (Telemanus Helpline) सुरुवात केली आहे. या हेल्पलाइनवर वर्षभरात 50 हजारांहून अधिक कॉल्स आले आहेत. जर आपण डेटा पाहिला तर, दररोज प्राप्त होणाऱ्या 137 कॉलपैकी सर्वाधिक 38 कॉल नैराश्याने ग्रस्त रुग्णांचे होते. याशिवाय 22 कॉल्स हे कामाच्या ठिकाणी तणावाखाली असलेल्या […]
अहमदनगर : कांद्याची (Onion) देशामध्ये उपलब्धता वाढावी तसेच, कांद्याच्या दरांवर नियंत्रण राहावे या उद्देशाने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion export ban) घातली आहे. मात्र कांदयाला चांगला भाव मिळत असताना केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे भाव (Onion prices) कोसळले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक झालं. दरम्यान, खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kohle)) कांदा प्रश्नाबाबत शासनाने काहीतरी निर्णय […]