सध्याच्या होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही दोघांनी एकत्र यायचं ठरवलंय,
Vanchit Bahujan Aghadi Ties With Republican Sena : वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) आज मोठा राजकीय निर्णय घेत आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांच्या रिपब्लिकन सेनेशी (Republican Sena) आपले सर्व संबंध तोडले आहेत. यापुढे त्यांना कोणताही पाठिंबा दिला जाणार नसल्याचं स्पष्ट जाहीर केलं आहे. याप्रकारचं अधिकृत निवेदनच वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलं आहे. वंचितच्या निर्णयामागे […]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी राजकीय खेळी केली. शिंदे गटाने आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांच्या रिपब्लिकन सेनेशी युती केली.
अमरावतीचा निकाल काय लागणार? याचे आडाखे सर्वसामान्यांसह राजकीय विश्लेषक बांधत आहेत. दरम्यान, अमरावतीत विजयाचा गुलाल कोण उधळतो, हेच ४ जूनलाच स्पष्ट होईल.
प्रकाश आंबेडकरांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी शेडगेंना पाठिंबा जाहीर करत प्रकाश आंबेडकरांना धक्का दिला.
Anandraj Ambedkar Amravati Lok Sabha contest : विदर्भात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघाची. नवनीत राणा आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यातील संघर्षामुळं हा मतदारसंघ कायम चर्चेत आहे. दरम्यान, या मतदारसंघात पुन्हा एक ट्विस्ट आला. रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावतीतून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर […]
Anandraj Ambedkar Amravati Loksabha 2024 : विदर्भात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती अमरावती लोकसभा मतदारसंघाची. (Amravati Lok Sabha Constituency) दोन दिवसांपूर्वी भाजपने नवनीत राणा (Navneet Rana) यांना अमरावतीमधून उमदेवारी दिली. त्यानंतर या निर्णयामुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या वतीने दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर केली. अशात आता अमरावती लोकसभेच्या रिंगणात आता आणखी बड्या […]