Aditi Tatkare यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
China वर अमेरिकेकडून 145 टक्के कर लादण्यात आला आहे. त्याला उत्तर देत चीनने देखील अमेरिकेवर 125 टक्के कर लादला आहे.
PM Modi यांनी राहुल गांधी यांच्या लोकसभेतील सोमवारी केलेल्या हिंदूंबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला.
जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याला माध्यमांशी बोलताना Ajit Pawar यांनी उत्तर दिले आहे.
Sidharth Jadhav ने मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या होणाऱ्या तुलनेवर (comparision) प्रतिक्रिया दिली आहे.