- Home »
- Anup Dhotre
Anup Dhotre
‘वंचित’ने कॉंग्रेसचा घात केला, अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रेंचा दणदणीत विजय
Akola Lok Sabha : अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांनी काँग्रेसच्या अभय पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.
अकोल्यात भाजप पिछाडीवर, कॉंग्रेसचे अभय पाटील 4488 मतांनी आघाडीवर
डॉ.अभय पाटील यांना 35 हजार 290 तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना 22 हजार 789 मते मिळाली आहेत
Akola Lok Sabha : तिरंगी लढतीत भाजपला लीडची आशा, मतविभाजनामुळे आंबेडकर खासदार होणार?
यंदा अकोल्यात मतदानाचा टक्का वाढला आहे, हा वाढलेला टक्का मतदारसंघात परिवर्तन करणार का? हे चार जूनलाच स्पष्ट होणार आहे.
अमित शहांनी पवारांना मागितला हिशोब! म्हणाले, तुम्ही ‘त्या’ 10 वर्षात किती…
Amit Shah : राज्यातील नेत्यांसह भाजपचे केंद्रीय नेत्यांनीही महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी यावेळी ‘400 पार‘चा आकडा गाठायचा आहे. त्यासाठी अनुप धोत्रे यांना आपण विजयी करा असं आवाहन केल आहे. तसंच, शाह यांनी शरद पवारांवरही (Sharad Pawar) जोरदार हमला केला आहे. ते अकोल्यात प्रचार सभेत बोलत होते. […]
अकोल्यात भाजपला बंडखोरीचे ग्रहण ! अनुप धोत्रेंविरुद्ध गव्हाणकरही मैदानात उतरले
Narayanarao Gavhankar will contest Akola Loksabha : लोकसभेच्या निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर झाल्यांतर सर्वच पक्षात डावलले गेलेल्या नेत्यांची नाराजी उफाळून बाहेर येत आहे. अकोल्यातून भाजपने अनुप धोत्रेंना (Anup Dhotre) उमेदवारी जाहीर केल्यांतर भाजपचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर (Narayanarao Gavhankar) यांनी बंडाचे संकेत दिले होते. दरम्यान, आज […]
Anup Dhotre : भाजपने अकोल्यातून लोकसभेसाठी रिंगणात उतरवलेले अनुप धोत्रे आहेत तरी कोण?
BJP Candidate List : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले असतांना भाजपकडून (BJP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचे तिकीट रद्द करण्यात आले असून, त्या ठिकाणी अनुप धोत्रे (Anup […]
