- Home »
- Ashok Kharat case
Ashok Kharat case
अशोक खरात प्रकरणात कोर्टाचा मोठा आदेश, आरोपींच्या वकिलांना व्हिडीओ पुरावे पाहण्याची परवानगी
न्यायमूर्ती एन. एल. मोरे यांनी आरोपी पक्षाला दिलासा देणारे आणि न्यायप्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करणारे काही महत्त्वाचे आदेश दिले.
‘लाख रुपये दे, नाहीतर नोकरी घालवेन’; अशोक खरात प्रकरणातील पत्रकाराकडून महिला अधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी
Dattatray Khemnar Extortion Case अशोक खरात प्रकरणातील पत्रकार दत्तात्रय खेमनार याच्यावर महिला अधिकाऱ्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप.
Ashok Kharat : अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचाराचे 8 गुन्हे; जामिनाला सरकारी पक्षाचा विरोध
Ashok Kharat : भोंदू बाबा अशोक खरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून त्याने लैंगिक अत्याचारातील एका गुन्ह्यात जामिनीसाठी अर्ज केला आहे.
Nikam Vs Kharat : 628 जणांना जन्मठेप अन् 37 आरोपींना फाशी; निकम लावणार ‘कॅप्टन’चा निकाल
Ujjwal Nikam 26/11 हल्ल्यातील जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याच्याविरोधात सरकारची बाजू निकम यांनी प्रभावीपणे मांडली.
ब्रेकिंग : कॅप्टन खरात सोबतचा फोटो IG कराळेंना भोवला; तर, तपास करणाऱ्या सातपुते पुन्हा पुण्यात
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे.
अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई; उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, महसूल विभागात खळबळ
भोंदू बाबा म्हणून ओळख निर्माण झालेल्या अशोक खरात प्रकरणात नाव समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच भांडे यांची बदली करण्यात आली होती.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा गौप्यस्फोट; मोठे मासे वाचवण्यासाठी आर्थिक रॅकेट सक्रिय – रोहित पवार
अनेक बडे राजकारणी, अधिकारी आणि व्यावसायिक देखील अडकले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकर आज SIT समोर हजर होणार
Rupali Chakankar : नाशिक भोंदूबाब अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत असल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोट्यवधींच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे पदावरून पायउतार
समता नागरी पतसंस्थेचे संस्थापक असलेले काका कोयटे हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्य पतसंस्था फेडरेशनचे नेतृत्व करत होते.
खरातच्या कार्यक्रमात वरिष्ठ IPS अधिकारी; अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप
अशोक खरात याच्यावर भोंदुगिरी, जादूटोणा आणि लोकांच्या फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत.