पाकिस्तानला हरवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले नाही. चाहत्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे की यासाठी भारतीय संघाला दंड आकारला जाईल का? नियम काय आहे?
पाकिस्तान क्रिकेट संघाचे मॅनेजरने पीसीबीच्या इशाऱ्यावर (India vs Pakistan) काम करत भारतीय संघाची तक्रार केली आहे.
मैदानाबाहेरचा आणखी एक सामना भारताने जिंकला. चला तर मग जाणून घेऊ की सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं.
आशिय कप 2025 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 128 धावांचं आव्हान ठेवलंय.
देशभरातून होत असलेला विरोध पाहता टीम इंडियाच्या गोटातूनही या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
सामन्याआधी सराव करताना संघाचा उपकर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला. त्याच्या हाताला मार लागला.
तिकीट विक्री थंड, सराव पाहण्यासाठीही लोकांचा दुष्काळ. भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ संपली, सराव सामन्यासाठीही लोक येईनात.
या सामन्यात भारताला अगदीच कमी टार्गेट मिळाले होते. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी हे टार्गेट सहज पार केले.
गेल्या वर्षभरात संजू सॅमसन उत्तम फॉर्ममध्ये आहे. आशिया कपसाठी तो संघाच्या योजनांमध्ये महत्त्वाचा खेळाडू मानला जात होता. आता मात्र त्याच्या फिटनेसने टीम इंडियाच्या चिंतेत भर घातली आहे.
आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिलं आहे.