- Home »
- Assembly Election 2024 Result
Assembly Election 2024 Result
नवं मंत्रिमंडळ स्थापनेची लगबग; महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू, PHOTO
खरी शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदे यांचं पारडं जड, ठाकरेंचा कस लागला
Maharashtra Assembly Election 2024 Results : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना नेमकी कोणाची? हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. आज जनतेने मात्र आपला कौल दिला आहे. मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचं समोर आलंय. आतापर्यंतच्या कलानुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला मताधिक्य मिळाल्याचं दिसतंय. जनतेने महायुतीला कौल दिल्याचं दिसत आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) […]
सट्टाबाजारात फडणवीस फेव्हरेट! महायुतीला 1 रूपयाला 45 पैसे भाव, मविआला किती भाव?
Mahayuti Favorite In Betting Markets : राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) संपली असून उद्या निकाल जाहीर होणार आहेत. यंदाची निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच चर्चेत आहे. सट्टेबाजारात देखील या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. सटोडीयांचे लक्ष सट्टा बाजाराकडे लागलं होतं. गुरूवारी दोन तासांसाठी सट्टाबाजार उघडला गेला होता. यामध्ये सटोडीयांनी मात्र महायुतीला (Mahayuti) फेव्हरेट दाखवलं आहे. […]
बहुमत न मिळाल्यास भाजप सरकार कसं स्थापन करणार? महायुतीचा ‘प्लॅन बी’ तयार
Maharashtra Assembly Election 2024 Result : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल उद्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्यात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले होते. या सर्व अंदाजात महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मतमोजणीपूर्वी भाजपा आणि महायुतीमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला […]
राज्यात सर्वात जास्त मतदान अन् सर्वात कमी मतदान कुठे झालं? एका क्लिकवर वाचा
Maharashtra Assembly Election 2024 Voting : राज्यात काल 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Voting) प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यभरात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65.11 टक्के […]
महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे? ‘या’ हाय व्होल्टेज लढती ठरणार महत्वाच्या, वाचा सविस्तर
Mahayuti Vs Mahavikas Aghadi High Voltage Fight : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) मतदानाची प्रक्रिया काल 20 नोव्हेंबर रोजी पार पडली. आता सर्वाचं लक्ष 23 नोव्हेंबरकडे लागलंय. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आता मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय, याची सर्वांना उत्सुकता (Mahayuti) आहे. राज्यात तुरळक अपवाद वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडलंय. […]
