उद्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार शपथविधी घेणार असल्याचं स्पष्ट झालं असून एकनाथ शिंदे यांच्याबाबत अद्याप संभ्रमच आहे.
Assembly Election Results : ईव्हिएम मशीनवरील शंकावर मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दुसरी बैठक पार पडणार असून या बैठकीत गृहमंत्रिपदाबाबत होणाऱ्या चर्चेतून प्रश्न सुटणार असल्याचं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय.
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर स्वत: फुलांचा गुच्छ घेऊन जाईल आणि दर्शन घेईल, या शब्दांत आमदार रोहित पवारांनी अजित पवार यांची फिरकी घेतलीयं.
महाराष्ट्रात राजस्थान, मध्यप्रदेशचा पॅटर्न राबवणार आहेत की नाही, याबाबत माहित नाही पण भाजप नेहमीच नव्या पिढीचा शोध घेत असल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय.
Pune Candidate Name For Minister Post Assembly Election Result : विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Election 2024) राज्यात महायुतीला मोठे यश मिळालंय. भाजप (BJP) सर्वाधिक जागा जिंकत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. त्यातच चौदाव्या विधानसभेची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजीनामा देण्याची तयारी केलीय. ते आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सी. राधाकृष्णन […]
विरोधकांना मोठ्या मताधिक्क्याने धूळ चारत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले आणि संग्राम जगताप या जावई सासऱ्यांनी विधानसभेवर धडक मारलीयं.
अहिल्यानगरमधील संगमनेर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात हे 4 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली असून उत्तर महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तीन उमेदवारांचा विजय झाला आहे.