उत्तर प्रदेशातील एआय इंजिनिअर अतुल सुभाषने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलंय. त्यानंतर पत्नीने अतुल सुभाषवर केलेल्या आरोपांची यादीच समोर आलीयं.