औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय शिरसाट विरुद्ध शिवसेना (UBT) पक्षाचे राजू शिंदे अशी लढत होणार
पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विलास भुमरे यांच्याविरोधात शिवसेना (UBT) कडून कोण उमेदवार असणार?
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अतुल सावे यांच्याविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाचे राजू वैद्य उमेदवार असणार?
औरंगाबाद मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल विरुद्ध एमआयएमचे इम्तियाज जलील विरुद्ध शिवसेना (UBT) किशनचंद तनवाणी यांच्यात लढत होणार
आज (दि. 13 मे) चौथ्या टप्प्यासाठी देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे.
Eknath Shine On Aurangabad Rename : आज मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतरांवर शिक्कामोर्तब केली आहे
Chandrakant Khaire Vs Harshwardhan Jadhav दोन नेत्यांतील दुश्मनी एकमेकांचे राजकीय करीअर कसे उद्वस्त करू शकते, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ ही म्हण या वेळी नक्की आठवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) विरुद्ध माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांच्यात रंगणारा सामना. या दोन्ही नेत्यांनी […]
पुणे : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad) या शहरांची नामांतर प्रक्रिया पूर्ण होऊन आता सरकारी दफ्तरी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन नवीन नावांनी ही शहरे ओळखली जात आहेत. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of india) या नामांतराची दखल घेण्यास नकार दिला आहे. परिसीमन आयोगाच्या निर्णयानुसार शहराच्या नावात बदल करण्याची आवश्यकता नाही, असे सांगून […]