RSS General Secretary Dattatreya Hosbale On Aurangzeb : राज्यात सध्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून वाद सुरू आहे. आता या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की, स्वातंत्र्याची लढाई केवळ इंग्रजांविरुद्ध लढली गेली नव्हती, तर शिवाजी आणि महाराणा प्रताप यांनीही मुघलांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढा दिला. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला आदर्श मानायचं की, […]
RSS कडून प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी एका कार्यक्रमात त्यांना नागपूर हिंसाचारावर प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले आहे.
Police Narrated Story Of Nagpur Violence Over Aurangzeb : नागपूरमध्ये (Nagpur) काल औरंगजेबाच्या कबरीवरून वाद (Aurangzeb Tomb) चिघळला. दोन गटांमध्ये मोठी दंगल देखील झाली, इतकंच नाही तर पोलिसांवर थेट दगडांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं. अनेक पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी (Nagpur Violence) झालेत. दोन्ही गटांकडून दगडांचा मारा थांबतच नव्हता. त्यामुळे हे दगड नेमके कुठून येत होते? […]
Aurangzeb Tomb Controversy Dispute Between Two Group In Nagpur : औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याचे संतप्त पडसाद संपूर्ण राज्यात उमटल्याचं राहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर नागपुरात (Nagpur) आज मोठा राडा झालाय. नागपूरच्या महाल परिसरातील शिवाजी चौक आणि परिसरात तणावाचं वातावरण आहे. आज सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर […]
Fight Between Two Groups In Nagpur Over Aurangzeb : नागपूरमधून (Nagpur) एक मोठी बातमी समोर आली आहे. सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान एक गट मोठ्या संख्येने शिवाजी चौकच्या जवळ पोहोचला. त्यानंतर घोषणाबाजीला सुरूवात झाली. त्यानंतर दोन गटांत मोठा राडा झाल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे नागपूरमध्ये मोठं तणावाचं वातावरण ( Aurangzeb Tomb Controversy) आहे. दुपारी झालेल्या […]
CM Devendra Fadnavis on Aurangzeb Tomb : राज्यात सध्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) हटवण्याची मागणी होत आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन देखील करत आहेत. दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचं महिमामंडण कधीच होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला […]
Satyajit Tambe Said Aurangzeb stain on history of Maharashtra : राज्यात सध्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून मोठं लोण उठलंय. अनेक राजकीय नेते कबर हटवण्याची मागणी करत आहेत, तर अनेकांनी कबर उखडून टाकू नये म्हणून वक्तव्य करण्यास सुरूवात केली आहे. याच दरम्यान आता आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी देखील मोठं वक्तव्य केल्याचं समोर आलंय. औरंगजेब हा […]
Harshvardhan Sapkal Compared Devendra Fadnavis With Aurangzeb : राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलेलं आहे. यासंदर्भात आता कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी (Harshvardhan Sapkal) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि औरंगजेब (Aurangzeb) यांची तुलना केली आहे. दोघंही एकसारखेच शासक असून त्यांचा कारभार देखील एकसारखाच आहे, अशी टीका केलीय. औरंगजेब […]
Police Security in Aurangzeb’s tomb Area In Khultabad : राज्यात सध्या औरंगजेब (Aurangzeb’s tomb) आणि त्याची कबर यावरून वातावरण तापलेलं आहे. अनेकांनी ही कबर पाडण्याचा इशारा दिलाय, तर बरेचजण ही कबर उद्ध्वस्त करायला मनाई करत (Chhatrapati Sambhajinagar News) आहेत. या पार्श्वभूमीवर आता औरंगजेब कबर परिसरात पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आलाय. खुलताबादमध्ये (Khultabad) आता पोलीस […]
Rohit Pawar Warning On Aurangzeb Tomb To Bajarang Dal : मागील काही दिवसांपासून राज्याचं राजकारण औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलंच तापलंय. भाजप मंत्री नितेश राणे यांनी ही कबर उखडून टाकण्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे खुलताबाद येथे कबर परिसरात (Aurangzeb Tomb) मोठा बंदोबस्त आहे. तर याउलट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कबरीला हात न लावण्याचं वक्तव्य केलं आहे. रोहित […]