Prashant Damle यांना ह्रदय सम्राट पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा पुरस्कार अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून देण्यात आला आहे.
Dr. Vishwanath Da. Karad यांना ‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस, हॉर्मोनी अँड इंटरफेथ डॉयलॉग’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.
Brahma Kumar Dr. Deepak Harke यांचा बी के संतोष दीदी व मिस रशिया वालेरिया मिर यांच्या हस्ते ग्लोबल लिडर अवॅार्ड ने सन्मान करण्यात आला.
Makarand Anaspure यांना यंदाचा 'पर्यावरण स्नेही' हा पुरस्कार मा. श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (Akhil Bharatiy Marathi Natya Parishad) दरवर्षी 14 जून रोजी गो.ब. देवल स्मृति पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.
Baplyaok : अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सहभागी होत गौरविल्या गेलेल्या ‘बापल्योक’ ( Baplyaok ) चित्रपटाने झी चित्र गौरव पुरस्कार आणि मटा सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या नामांकन विभागातही दमदार बाजी मारली आहे. चित्रभाषेच्या जाणिवा समृद्ध करणं हे चित्रपट महोत्सवांचे उद्दिष्टय असते. हे या चित्रपटाने सिद्ध केलं आहे. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात तब्ब्ल 17 आणि मटा सन्मान […]