- Home »
- Bachchu Kadu
Bachchu Kadu
अजय महाराज बारस्करांची प्रहारमधून हकालपट्टी, जरांगेंवर टीका केल्यानं बच्चू कडूंचा मोठा निर्णय
Bachchu kadu Dismissed Ajay Baraskar : मराठा आंदोलनावरून (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांची प्रहार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडूंनी (Bachchu Kadu) हा निर्णय घेतला. अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत, त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला, […]
..तर मग सत्तेतून बाहेर काढलं तरी पर्वा नाही; बच्चू कडूंचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर
Bachchu Kadu : मराठा आरक्षण आंदोलनात कधी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि सरकार यांच्यात मध्यस्थी करताना तर कधी आंदोलकांच्या बाजूने मैदानात उतरलेले आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सर्वांनी पाहिले. सरकारविरोधात भूमिका घेत त्यांनी अनेकदा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. आताही पुन्हा त्यांनी सरकारला कठोर शब्दांत फटकारलं आहे. बच्चू कडू यांनी नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी […]
बच्चू कडूही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार; म्हणाले, ‘सरकार म्हणून माझी भूमिका संपली…’
Bachchu Kadu : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढा देत आहेत. मात्र, अद्यापही आरक्षणाचा तिढा न सुटल्यानं जरांगे पाटील मुंबईत उपोषण करणार आहेत. दरम्यान, कालपर्यंत सरकारचा प्रतिनिधी म्हणून जरांगेंशी संवाद साधणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे देखील आता जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. […]
सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर तोडगा, शिष्टमंडळ जरांगेंना नवा ड्राफ्ट देणार; बच्चू कडूंचे वक्तव्य
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा समाजाकडून या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानातच आज प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. नवीन ड्राफ्ट […]
‘महायुतीतील सगळेच पक्ष नाराज, आमचे पक्ष लहान असले तरीही…’; बच्चू कडूंचे भाजपवर टीकास्त्र
Bachchu Kadu on Mahayuti : प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे सध्या महायुतीचा घटक आहेत. मात्र अनेकवेळा त्यांनी महायुतीवरच (Mahayuti) टीका केली. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यामुळे बच्चू कडू महायुतीपासून वेगळे होऊन महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. […]
Vijay Wadettiwar : ‘नवीन नवरदेव बाशिंग बांधून तयार’; CM बदलांच्या चर्चांवर वडेट्टीवारांचा खोचक टोला
Vijay Wadettiwar : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. त्याची तयारी राजकारणी मंडळींनी सुरू केली आहे. दुसरीकडे आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीला निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच आता सत्ताधारी गटातील आमदार बच्चू कडू यांनी महायुतीबाबत विधान करून खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री बदलले तर महायुती सोडण्याचा विचार करू असे वक्तव्य त्यांनी केले […]
Bachchu Kadu : ‘जोपर्यंत एकनाथ शिंदे CM आहेत तोपर्यंत आम्ही’.. बच्चू कडूंच्या वक्तव्याने खळबळ!
Bachchu Kadu : राज्यातील राजकारणी मंडळींना आता निवडणुकांचे वेध लागले आहेत. सत्ताधारी महायुतीकडे मोठं संख्याबळाचा दावा केला जात असताना महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय येण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. या सगळ्या घडामोडींत सत्ताधारी गटातील आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. मागील काही दिवसांपासून बच्चू […]
बच्चू कडूंची ‘मविआ’त वापसी? भेटीबद्दलचं खरं शरद पवारांनी सांगितलं…
Sharad Pawar : प्रहारचे प्रमुख व आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सध्या महायुतीत आहेत. याआधी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर मविआचे (MVA) सरकार पडल्यांतर ते महायुतीसोबत गेले. मात्र, त्यांना कुठलही मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळं ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळं अनेकदा त्यांनी सरकारविरोधातच आंदोलन केली. दरम्यान, बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]