Bachchu Kadu : राज्यातील राजकारणी मंडळींना आता निवडणुकांचे वेध लागले आहेत. सत्ताधारी महायुतीकडे मोठं संख्याबळाचा दावा केला जात असताना महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय येण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. या सगळ्या घडामोडींत सत्ताधारी गटातील आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. मागील काही दिवसांपासून बच्चू […]
Sharad Pawar : प्रहारचे प्रमुख व आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सध्या महायुतीत आहेत. याआधी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर मविआचे (MVA) सरकार पडल्यांतर ते महायुतीसोबत गेले. मात्र, त्यांना कुठलही मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळं ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळं अनेकदा त्यांनी सरकारविरोधातच आंदोलन केली. दरम्यान, बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]