आमदार बच्चू कडू हे कायम चर्चेत असतात. आता कडू यांनी एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना संभाजीनगर येथे घडली.
महायुती आणि राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य झाल्या तर मी स्वतः विधानसभा निवडणुकीत माघार घेईल.
भावना गवळी आणि कृपाल तुमाने या शिंदे साहेबांच्या दोन्ही उमेदवारांना आम्ही मतदान करू. कारण ते दोघेही विदर्भातील आहेत - आमदार कडू
भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून असं करणं योग्य नाही. ज्या ठिकाणी विरोध होता तिथे उमेदवार बदलला नाही.
Bachchu Kadu on Devendra Fadnavis : अमरावतीत नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपने (BJP) उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि प्रहारचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी जोरदार विरोध केला. इतकचं नाही तर बच्चू कडूंनी अमरावतीत प्रहारकडून उमेदवार उभा केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दर्यापूरमध्ये नवनीत राणांसाठी प्रचारसभा […]
Bachchu Kadu Support Abhay Patil: देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार पक्षाने अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात भूमिका घेत स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवला. तर आता अकोल्यातही कॉंग्रेसचे उमेदवार अभय पाटील (Abhay Patil)यांचं प्रहारने बळ वाढवलं. रवींद्र भारतीला सेबीचा झटका, 12 कोटींचा ठोठावला दंड, बाजारातही बंदी बच्चू कडू यांनी […]
Bachchu Kadu Support Shyam Kumar Barve : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील महायुतीचा घटक पक्ष असलेला प्रहारने मविआला पुरक भूमिका घेतली. अमरावती येथे भाजपने नवनीत राणांना (Navneet Rana) उमेदवारी दिल्याने बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवला. त्यानंतर आता त्यांनी महायुतीला आणखी एक धक्का दिला. मी आता आणि […]
Bachchu Kadu On BJP : भाजपसह महायुतीत (Mahayuti) सहभागी असणारे प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सध्या भाजपवर प्रचंड नाराज आहेत. ते सातत्याने भाजपवर ( BJP) आणि भाजपच्या उमदेवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर टीका करत आहेत. आताही त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. भाजपने एकनाथ शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये, त्यांना कशी पध्दतीने […]
Dinesh Boob : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana) अडचणीत वाढ झाली. कारण, आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यानंतर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही राणांविरोधात दंड थोपटलेत. एवढेच नाही तर राणा यांना शह देण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्यावतीने दिनेश बूब (Dinesh Boob) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं भाजपची डोकेदुखी […]
Bachchu Kadu : अमरावतीत खासदार नवनीत राणा यांना भाजपने (Navneet Rana) उमेदवारी दिली आहे. मित्रपक्षातील नेत्यांचा विरोध डावलून भाजपनं हे धाडस दाखवलं. पण आता राणांच्या उमेदवारीनंतर महायुतीत बंडखोरीच्या शक्यता व्यक्त होत आहेत. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात न्यायालयात घेतलेली धाव. आनंदाव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची अपक्ष लढण्याची तयारी, […]