Bachchu Kadu यांनी यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.
बच्चू कडू नौटंकीबाज आहेत, ते सेटलमेंट करून जिंकून यायचे. आपल्या 20 वर्षांच्या आमदारकीच्या कारकीर्दीत ते 20 लोकांनाही रोजगार देऊ शकले नाहीत
बच्चू कडू यांच्यासारखे लोक महायुतीत नको, असं विखे म्हणाले. तसेच बेताल वक्तव्ये करणाऱ्या सर्वच नेत्यांना महायुतीने दूर ठेवावे, असेही विखे म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने गरज सरो वैद्य मरो हा अजेंडा वापरू नये. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला नसता.
बच्चू कडू यांचा अचलपूर मतदारसंघात 14 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला.
अचलपूरमध्ये बच्चू कडू (Bachchu Kadu) पिछाडीवर असून भाजपचे प्रवीण काळे (Praveen Kale) हे आघाडीवर आहेत.
अनेक अपक्ष आमदारांच्याही आम्ही संपर्कात आहोत. त्यामुळे आमच्याशिवाय कोणाचेही सरकार स्थापन होऊ शकत नाही - बच्चू कडू
राजकुमार पटेल येत्या 10 ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
पुण्यात तिसऱ्या आघाडीसंदर्भात संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, आणि बच्चू कडू यांची बैठक पार पडली. या बैठकीीनंतर तिसऱ्या आघाडीची घोषणा केली.
बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीबरोबर यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू, असं विधान जयंत पाटील यांनी केलं.