हे आरोपपत्र 29 नोव्हेंबरपासून पुढचे घेतले आहे. त्याच्या अगोदरचा सुद्धा खंडणीचा गुन्हा अवादा कंपनीने 28 मे रोजी दाखल केला होता.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे हे नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत. बीड पोलीस प्रेस ग्रुपवर त्यांनी शनिवारी एक पोस्ट केली.
पिपाणी या चिन्हाचा शरद पवार गटाच्या चार उमेदवारांचे मते कमी केले आहेत. त्यामुळे मताधिक्य कमी झाले आहेत. तर साताऱ्यात पराभव झालाय.
बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असून आता उदयनराजे भोसले राजीनामा देणार का? असा सवाल उपस्थित केला जातोयं.