मराठ्यांची मते घेईपर्यंत हे नेते गोड बोलतात, पण मते मिळाल्यानंतर त्यांची जात जागी झाली, अशी टीका मनोज जरांगेंची कोल्हे आणि सोनवणेंवर टीका.
मला माझा पराभव मान्य आहे. पराभवही सन्मानाने स्वीकारला पाहिजे, अशी शिकवण आम्हाला मुंडे साहेबांनी दिली - पंकजा मुंडे
बीड जिल्ह्यात मोठी संघर्षाची निवडणूक झाली. येथे ओबीसी विरूद्ध मराठा असा थेट संघर्ष येथे झाला. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.
बीड लोकसभा मतदारसंघात 70. 92 टक्के मतदान झाले आहे. 15 लाख 19 हजार मतदारांनी मतदानाचा हक्का बजाविला आहे. राज्यात सर्वाधिक मतदान या मतदारसंघात.
आंबेजोगाईत पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर नाव न घेता चंदन तस्कर अशी टीका केली.
बीड लोकसभेत आपला कुणालाही पाठिंबा नाही अशी घोषणा ज्योती मेट यांनी केली आहे. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.