उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या बांग्लादेशातून आणखी एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.
बांगलादेशातील हिंसाचारात देशातील अवामी लीग आणि त्याच्याशी संलग्न संघटनांच्या किमान 29 नेत्यांचे मृतदेह सापडले आहेत.
शेख हसीना यांनी सत्ता सोडल्याने आता बांग्लादेशात त्या सर्व गोष्टी होतील ज्या चीन आणि पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरतील.
र्थतज्ज्ञ मोहम्मद यूनुस हे बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख झाले. तिन्ही सेनाप्रमुख आणि विद्यार्थांनी हा निर्णय घेतला.
बांग्लादेशात हिंसाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधलायं. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आलीयं.
केंद्र सरकारने आतापर्यंत काय कार्यवाही केली याची माहिती देण्यासाठी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
बांग्लादेशातील भयावह परिस्थितीमुळे येथे व्यापार करणाऱ्या भारतीय कंपन्याही संकटात सापडल्या आहेत.
देशात हुकूमशाही करणाऱ्यांना जनता माफ करत नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला.
नाहिद इस्लाम, बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधी आंदोलनाने सुरुवात केलेल्या विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनातील नेतृत्व करणारं प्रमुख नाव.