बांग्लादेशातील परिस्थिती पाहता मेघालयात नाईट कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री प्रेस्टोन तिनसाँग यांनी दिली.
बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकण्यात आली. त्यानंतर त्यांनी देश सोडला आहे. सध्या शेख हसीना भारतात आहेत.
बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू कर्णधार मश्रफी मुर्तझा याच्या घराला आंदोलकांनी आग लावली. त्यामध्ये घर जळून खाक झालं.
बांगलादेशची सत्ता लष्कराने ताब्यात घेतल्यानंतर बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार उज जमा यांचे नाव चर्चेत आलं.