Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सातत्याने टीका केली. शरद पवारांना टोमणे मारण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. पवारांवर टीका टिप्पण्या करत कधी त्याचं वय काढलं, तर कधी निवृत्त होण्याचे सल्ले दिले. अलीकडेच अजित पवारांनी शरद पवारांचे वय झालंय, त्यांनी […]
Ajit Pawar On Vijay Shivtare : आम्हालाही आरेला कारे करता येतं पण महायुतीचं वातावरण खराब करायचं नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंच्या (Vijay Shivtare) उमेदवारीवरुन कडाडले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लढणार आहेत. बारामतीमध्ये शरद पवार यांची मुलगी सुप्रिया […]
Vijay Shivtare : अजित पवार (Ajit Pawar) यांनी खो घातला म्हणूनच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) विधानसभा अध्यक्ष झाले नसल्याचं सांगत शिदें गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, बारामती लोकसभेसाठी इच्छूक असलेले विजय शिवतारे यांनी आज माजी आमदार अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे. […]
Vijay Shivatare : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे ( Vijay Shivatare ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्यातील वाद सुर्वश्रृत आहे. आता लोकसभेच्या निमित्ताने हा वाद पुन्हा उफाळून येतो आहे. बारामतीत महायुतीकडून सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर बारामतीत आपण लढणार आणि बदला घेणार असल्याचं शिवतारेंनी स्पष्ट केलं होतं. आज पुन्हा […]
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election)बिगूल वाजला असून, देशात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात पुणे (Pune) जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी बारामती (Baramati Loksabha) लोकसभा मतदारसंघासाठी, तर चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी पुणे शहर, शिरुर, मावळ […]
Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून बारामतीतून (Baramati) विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याचं बोलल्या जातं. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. अजित पवारांनीही या भागात सभांचा सपाटा लावला आहे. आता भाजपनेही बारामतीत अजित […]
Baramati Loksabha : मागील काही दिवसांपासून राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) सर्वच पक्षांकडून मतदारसंघांची चाचपणी सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता बारामती लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय महायुतीकडून घेण्यात आलेला नसला तरी बारामती लोकसभेची जागा महायुती अजितदादांनाच देणार असल्याचं बोललं जात आहे. याच शक्यतेला भाजपकडून दुजोरा […]
Vijay Shivtare Vs Ajit Pawar : काय पोपटासारखा मिटू मिटू बोलायला लागलाय, अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती..?तुझा आवाज किती..? तू बोलतोय कुणा बरोबर, तुला यंदा दाखवतोच तू कसा आमदार होतो ते…अख्या महाराष्ट्राला माहितीय मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही.. ही वाक्य आहेत 2019 च्या विधानसभेपूर्वीची आणि ती पण […]
Vijay Shivatare : बारामतीत (Baramati) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांनीही त्याच उमेदवार असू शकतात याचे संकेत दिले. त्यामुळेच अजित पवार हे संपूर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढत आपलाच उमेदवार निवडून देण्याचे आव्हान करत आहे. अशातच अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांना […]
बारामती : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अनेकदा शरद पवार (Sharad Pawar) आणि अजितदादा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांसाठी एका मंचावर आले पण त्यांनी एकमेकांशी संवाद साधणं टाळल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते. त्यानंतर आज (दि.2) बारामतीत नमो महारोजगार मेळाव्यात या दोन्ही नेत्यांमधील दुरावा अधिक वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. बारामतीतील कार्यक्रमाच्या मंचावर अजितदादा आणि पवारांच्या मध्यभागी एकनाथ शिंदे आणि […]