आत याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिन्याभरापासून तुरूगांच्या गजाआड असलेल्या पूजाची दिवाळीदेखील तुरूंगातच जाणार आहे.
या घटनेनंतर गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात अंत्यसंस्कार गावात पार पडला.
सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला केला.
मित्रासोबत पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची पोलिसांकडून माहिती दिली. पोलिसांनी यशची हत्या करणाऱ्या मित्राला अटक केली आहे.
बीड शहराच्या माने कॉम्प्लेक्स परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. यश देवेंद्र ढाका या तरुणाची हत्या.
कैद्याने जेलरच्या वाहनाची साफसफाई केली. या घटनेमुळे कारागृहाचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात अडकले.
बीड जिल्ह्यात खूनाची मालिका सुरूच आहे. आता पाटोद्यात मेंढपाळ तरुणाची भल्या पहाटे निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
आज्ञात आरोपींनी दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
बीडमध्यील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांनी गुन्हेगारीवर भाष्य करत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य केलं आहे.
सरकारी वकील विनायक चंदेल यांनी न्यायालय परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, याप्रकरणात दोन दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे.