बीड येथील मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने (एएचटीयु) या प्रकाराचा पर्दाफाश केला. छापा टाकून पथकाने परराज्यातील पिडीत
बीड जिल्ह्यातील आहेर वडगावात एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. आहेर वडगावात मंदिरातच तरुणाला मारहाण झाली आहे.
बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये बैठक घेणार असल्याची माहिती समोर
Shivraj Divate beaten in Parli : काही लोक मदतीला धावून आल्यानेच मी जिवंत राहू शकलो, असे दिवटेचे म्हणणे आहे.
मला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. टोळक्यातील काही जण याचा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा असं म्हणत होते, असंही शिवराजने सांगितलं.
परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेली मारहाण ही तात्कालीक कारणातून झाली. या घटनेला जातीय रंग देऊ नका - पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी मागणी केली आहे. बीडमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवा अशी मागणी त्यांनी केला आहे.
परळीतील पेट्रोल पंपासमोरुन शुक्रवारी सायंकाळी एका तरुणाचे अपहरण करण्यात आले. नंतर त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा राज्यात बदनाम झालेला आहे. येथील एसपी नवनीत कॉवत यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी गुन्हेगारांची सफाई मोहीम सुरू केलीय.
Walmik karad Gang Raghunath Phad Mcoco Act Against Seven Goons : वाल्मीक कराडच्या दुसऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना रघुनाथ रामराव फडसह (Raghunath Phad) इतर सात लोकांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव दिला होता. या प्रस्तानंतर रघुनाथ फड आणि त्याच्या (Walmik karad Gang) टोळीवर बुधवारी […]