- Home »
- Beed Crime
Beed Crime
“आकाच्या गँगचा माज उतरला नाही, आकाच्या आकाची नार्को करा”, सुरेश धस संतापले
आकाच्या लोकांचा माज आणि मस्ती अजूनही गेलेली नाही त्यांच्यातला माज अजून उतरला नाही. आकाच्या आकाची नार्को टेस्ट करायला हवी.
बीडमधील दहशत कायम! संतोष देशमुख हत्येच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला मारहाण
एका तरुणाने संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहिल्याने त्याला मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
संतोष देशमुखांचा भाऊ, मुलगी भगवानगडावर; नामदेव शास्त्रींचा गडाच्या गादीवरून देशमुख कुटुंबाला ‘न्याया’चा शब्द
Namdev Shastri: मी भगवानबाबाला प्रार्थना करतो, लवकरात लवकर ही केस फास्ट ट्रॉक कोर्टात चालली पाहिजे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा.
“काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात, कशातही..” पंकजा मुंडेचा रोख कुणाकडे?
राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. आपण त्यात किती दिवस तुरटी फिरवायची. काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करत असतात.
“छातीचा कोट करुन अजितदादांकडून धनंजय मुंडेंचा बचाव कदाचित त्यांना..”, आव्हाडांचा थेट निशाणा
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
“सुरेश धसला काय वाटतं याचं देणंघणं नाही, मी फक्त..”, अजितदादांच्या आवाजात संताप
सुरेश धसला काय वाटतं याच्याशी मला काही देणंघेणं नाही. मी या सरकारमध्ये भाजपबरोबर आहे.
“संदीप क्षीरसागर अन् कृष्णा आंधळेचे संबंध..”, धनंजय मुडेंचा पलटवार; राजीनाम्यावरही भाष्य..
संदीप क्षीरसागर यांना माहिती असेल याचा अर्थ त्यांचे आणि त्या आरोपीचे (कृष्णा आंधळे) कुठेतरी संबंध आहेत.
“फरार असताना वाल्मिक कराडने मालमत्ता ट्रान्सफर केल्या”; दानवेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
मंत्री धनंजय मुंडे यांचं कामकाज वाल्मिक कराडच सांभाळत होता. दोघांच्या संयुक्त मालमत्ता आहेत.
कराड होणार कंगाल! सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली; एसआयटीचा कोर्टात अर्ज
कराडच्या मालकीच्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तांची जप्ती आणि जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज एसआयटीने दाखल केला आहे.
आव्हाडांनी शोधलं नवं प्रकरण! महादेव गित्तेचा दवाखान्यातला व्हिडिओ शेअर; कराडचं कनेक्शन?
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत.