कराडच्या मालकीच्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तांची जप्ती आणि जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज एसआयटीने दाखल केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत.
वाल्मिक कराडला काल रात्री सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. येथे आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतात पण आता त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावी असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
माझ्यावरील एख तरी आरोप खरा करून दाखवा असं थेट आव्हान मंत्री धनंजय मुंडेंनी विरोधकांना दिलं आहे.
राज्य सरकारने मंत्री धनंजय मुंडे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार आहे.
पंजाब राज्यातील गुरुदास नावाचा कामगार हा केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत