चौकशीतून एक मोठी माहिती समोर आली आहे. विदेशातून फोन करणारा व्यक्ती वाल्मिक कराडचाच नातेवाईक असल्याचे आता समोर आले आहे.
Two Brothers Killed In Mob Attack In Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून चर्चेत असलेल्या बीडमधून पुन्हा एक धक्कादायक घटना (Beed Crime) समोर आलीय. दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या झाल्याची माहिती (Two Brothers Killed In Mob Attack) मिळतेय. बीड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखहत्या प्रकरण ताजे आहे, तेच पुन्हा एकदा बीड […]
कराड रुग्णालयातून बाहेर येताच त्याने रोहित कुठंय? असा प्रश्न केला होता. त्यानंतर हा रोहित नेमका कोण याची चर्चा सुरू झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे.
धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारे राजीनामा देणार का? या प्रश्नाचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
माझ्या भूमिकेपेक्षा याचा निकाल राज्याच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. राज्यात काय चर्चा सुरू आहे याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे.
धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना बीड जिल्ह्याचं मालकच करून ठेवलं होतं असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.
वाल्मिक कराडबाबत एक महत्वाची बातमी मिळाली आहे. वाल्मिक कराडसह विष्णू चाटेच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतला आहे.
Santosh Deshmukh Murder Vishnu Chate Mobile Missing : बीडमधील संरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाचा तपास वेगात सुरू आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींमधील विष्णू चाटेने (Vishnu Chate) त्याचा मोबाईल अजून पोलिसांच्या हवाली केला नाहीये. पोलिसांनी इतर आरोपींचे मोबाईल जमा करून घेतले आहेत. विष्णू चाटेने त्याचा मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिल्याचं पोलिसांना सांगितलंय. त्यामुळे […]
आता वाल्मिक कराडला आणखी एक धक्का बसला आहे. वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.