- Home »
- Beed Crime
Beed Crime
धक्कादायक! बीडमध्ये ग्रामसेवकाचं अपहरण; पत्नीनेच रचला कट, नक्की काय घडलं?
तुम्हाला शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बोलावले आहे, असे खोटे सांगून त्यांनी यांना बळजबरीने गाडीत टाकले असा हा प्रकार घडला आहे.
बीडमध्ये खळबळ! जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह
सचिन जाधवर मूळचे सोलापूर जिल्ह्यातील चुंब या गावचे रहिवाशी आहेत. मागील काही वर्षांत ते बीडच्या जीएसटी कार्यालयात ऑफिसर म्हणून कार्यरत होते.
बीडमध्ये मोठी कारवाई! डॉक्टरांना एमडी ॲडमिशनचं आमिष, कोट्यवधींचा गंडा
या प्रकाराच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे यामध्ये समोर आले.
बीड हादरलं! भररस्त्यात गोळीबार करत तरुणाला संपवलं, अनैतिक संबंधातून हत्येचा थरार?
आरोपीला अटक केल्यानंतरच हत्येचं नेमकं आणि सविस्तर कारण स्पष्ट होईल. दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे भीतीचं वातावरण आहे.
धक्कादायक बातमी! बीड शहरात गोळीबार, खोदकाम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू
शहरातील अंकुश नगर परिसरात नगरपरिषदेच्या वतीने खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला.
बीडमध्ये हल्ले मारामारी थांबेना; व्यापाऱ्यावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला, काय घडलं?
शहरातील अंबिका चौक परिसरात असलेल्या तुळजाई ट्रेडिंग कंपनी कार्यालयात सुभाष हुंबरे बसले असताना अचानक सहा ते सात जणांनी हल्ला केला.
धक्कादायक! सकाळी शेतातली भाजी घेऊन जायला सांगितली… विधवा महिलेला केली जबरदस्ती
केज तालुक्यामध्ये विधवेला शेतात भाजी काढण्यासाठी बोलावलं आणि त्या वेळेचा फायदा घेत एका नराधमाने त्यांच्यासोबत अनैतिक काम केलं.
क्रूर घटना! बीड जिल्ह्यात 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, गावकाऱ्यांची संतापजनक भूमिका
या घटनेतील नराधमावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी गावातील लोकांनी पीडित मुलीच्या आईवर प्रचंड दबाव आणल्याचा आरोप आहे.
नात्याचा ओलावा संपला! जमिनीच्या जुन्या वादातून सख्या भावानेच भावाला संपवलं
भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पेठ बीड पोलिसांनी अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
धक्कादायक! बीडमध्ये बनावट आधार काढल्याची तक्रार, निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलं पत्र
बीडमधील बाहेरगावी वास्तव्य करणाऱ्यांच्या नावे बनावट आधार कार्ड तयार करण्यात येत आसल्याचे निदर्शनास आल्यास गु्न्हा दाखल करण्यात येईल.