मारहाण झाल्यानंतर जखमी रमेश राठोड आणि बाळू राठोड यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
लाठ्या-काठ्या, धारदार शस्त्रं, अगदी रिव्हॉल्वरचा धाक दाखवत जंगलात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना बीडमध्ये घडली.
बीड ग्रामीण पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या साक्षाळ पिंपरी येथे जमिनीच्या वादातून मारहाण झाली असून तरुण गंभीर जखमी.
फटाले यांच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केल्यावर सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमी, ड्रीम 11 सारख्या अॅपमध्ये पैसे हरल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने चक्क चोरी करण्याचे उद्योग सुरू केले.
बीड जिल्ह्यात सध्या आत्महत्या सत्र सुरू आहे अशी परिस्थिती आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसह इतर छोटे व्यावसायिकही असल्याचं दिसतय.
काही दिवसांपूर्वीच लेकीच्या लग्नासाठी पैसे मिळत नसल्याने वडिलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडला होती.
बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. येथे जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे.
विजय पवार हा माझ्या मुलीला केबिनमध्ये बोलावून बॅड टच करायचा असा आरोप कथित पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी काही थांबायच नाव घेत नाही. आता आटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर बाळा बांगरने गंभीर आरोप केले आहेत.