धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात परतण्याची तारीख ठरली असावी. त्यांना कुणीतरी आश्वासन दिलं असेल म्हणून ते बंगला सोडत नसतील
धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
Beed News : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड (walmik Karad) याच्यावर आता आणखी एका खळबळजनक हत्येचा आरोप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी कराडवर महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा थेट आरोप केला आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत बाळा बांगर यांनी (Bala Bangar) अनेक धक्कादायक […]
राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी आणि साठवणुकीचे रॅकेट सुरूच असल्याचे पुन्हा स्पष्ट झालं
धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला (Dhananjay Munde) पोटनिवडणूक घ्यायची होती असा आरोप बांगर यांनी केला आहे.
या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचाही सहभाग आहे, असा खळबळजनक दावा बांगर यांनी केला आहे.
बीडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराडचा सहकारी असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Shivam Chikane Died After Beaten Up Love Affair : प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला (Love Affair Incident) आहे. अभियंत्रिकी शिक्षण घेणाऱ्या शिवम चिकणे (वय 21) या तरुणाला प्रेयसीने घरी बोलावलं असताना, अचानक तिचे नातेवाईक तेथे दाखल झाले. त्यानंतर वाद झाला आणि रागाच्या भरात शिवमला गावातील रस्त्यावर थांबवून (Beed) लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात […]
बीडमधील गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही. रोज हाणामारी किंवा खू अशा घटना सुरूच आहेत. अशातच किरकोळ कारणावरून मारहाण झाली.
महादेव मुंडे यांना फक्त 12 गुंठ्यांसाठी मारलं, तो गरीब माणूस होता असा दावा आमदार धस यांनी केला.