- Home »
- Beed News
Beed News
आष्टी नगरपंचायत बोगस मतदान प्रकरण; बीड जिल्हाधिकाऱ्यांना शपथपत्र दाखल करण्यासाठी डेडलाईन
Ashti Nagar Panchayat : बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील नगरपंचायत निवडणुकीतील (Ashti) बोगस मतदाराच्या अहवालावर कारवाईबाबत जिल्हाधिकारी बीड यांनी 14 ऑगस्टपर्यंत शपथपत्र दाखल करावं अन्यथा शासनाचे काहीही म्हणणेंनाही, असं समजून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी दिले आहेत. आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये (1 नोव्हेंबर 2023) […]
‘माहिती द्या अन् बक्षीस मिळवा’! महादेव मुंडे हत्याप्रकरणी SIT अॅक्शन मोडमध्ये, व्हॉट्सअॅप नंबरसह नागरिकांना आवाहन
Mahadev Munde Case Update SIT Chief Pankaj Kumawat : बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे (Mahadev Munde) खूनप्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आलाय. या प्रकरणात राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) प्रमुख पंकज कुमावत (Pankaj Kumawat) यांनी नागरिकांना थेट पुढे येण्याचं आवाहन केलंय. कुमावत यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ज्या कोणाकडेही या खुनासंदर्भात (Beed Crime) कोणतीही […]
धनुभाऊंची कमबॅक करण्याची तारीख ठरली?; सतेज पाटलांनी गुगली टाकत फोडली नवी चर्चा
धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात परतण्याची तारीख ठरली असावी. त्यांना कुणीतरी आश्वासन दिलं असेल म्हणून ते बंगला सोडत नसतील
राजकीय पटलावरून बॅकफुटवर पडलेले धनंजय मुंडे आता बॅनरमधूनही गायब; बीडमध्ये चर्चा कशाची?
धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
‘ वाल्मिक कराडची राखच बाहेर येईल!’ बाळा बांगर यांचे खळबळजनक विधान
Beed News : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड (walmik Karad) याच्यावर आता आणखी एका खळबळजनक हत्येचा आरोप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी कराडवर महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा थेट आरोप केला आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत बाळा बांगर यांनी (Bala Bangar) अनेक धक्कादायक […]
राज्यात गुटखा विक्रीवर बंदी, मात्र बीड जिल्ह्यात गुटख्याची साठवण, पोलिसांची मोठी कारवाई
राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी आणि साठवणुकीचे रॅकेट सुरूच असल्याचे पुन्हा स्पष्ट झालं
“धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती”, बाळा बांगर यांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला (Dhananjay Munde) पोटनिवडणूक घ्यायची होती असा आरोप बांगर यांनी केला आहे.
महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचा हात? विजयसिंह बांगर यांचा गंंभीर आरोप
या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचाही सहभाग आहे, असा खळबळजनक दावा बांगर यांनी केला आहे.
त्यांना वाल्मीक कराडने अनेक प्रकरणांतून वाचवलं; बीडमधील तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कुणाचं घेतलं नाव?
बीडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराडचा सहकारी असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Beed Crime : प्रेमाचा भयानक शेवट! प्रेयसीने बोलावलं, नातेवाईकांनी ठेचून मारलं; तरुणाची रस्त्यावरच हत्या
Shivam Chikane Died After Beaten Up Love Affair : प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला (Love Affair Incident) आहे. अभियंत्रिकी शिक्षण घेणाऱ्या शिवम चिकणे (वय 21) या तरुणाला प्रेयसीने घरी बोलावलं असताना, अचानक तिचे नातेवाईक तेथे दाखल झाले. त्यानंतर वाद झाला आणि रागाच्या भरात शिवमला गावातील रस्त्यावर थांबवून (Beed) लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात […]