भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून नावारुपास आलेला हा सतीश भोसले आहे तरी कोण, याची माहिती घेऊ या.
सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता आहे. मी कधीही ही गोष्टी नाकारलेली नाही. तो मला कधीतरी भेटलाही होता. परंतु, माझ्यामागे तो काय करतो हे मला माहिती नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच स्वतः या रिक्त असलेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार आपल्या हाती घेतला आहे.
Beed Crime News Person Beaten In Shirur Video Viral : बीडमध्ये (Santosh Deshmukh) संतोष देशमुख हत्या प्रकरण अजून ताजंच आहे. देशमुखांच्या हत्येचे फोटो (Suresh Dhas) संपूर्ण राज्याने पाहिलेय, हे घाव ताजेच असताना पुन्हा एक अमानुष घटना बीडमधून समोर आलीय. बीड जिल्ह्यातील एक व्हिडिओ वेगात सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत […]
बीड जिल्ह्यात मागील दहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या काळात तब्बल 36 खून झाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनीही धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली. राजीनामा देतानाही मुंडेंनी मग्रुरी दाखवली अशी टीका त्यांनी केली.
धनंजय मुंडेंनी एक्स सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट करत मोठं वक्तव्य केले आहे. राजीनामा का दिला त्यामागच्या कारणांचा खुलासा त्यांनी केला आहे.
अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे या फोटोंतून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
Mahadev Munde Wife Dnyaneshwari Munde Hunger Strike Ends : बीडमधून (Beed) एक मोठी बातमी समोर येतेय. परळीतील महादेव हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा, या मागणीसाठी महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. परंतु ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांचं उपोषण […]
या प्रकरणात अटकेत असलेल्या सिद्धार्थ सोनवणेची सुटका करण्याचे आदेश केज जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे.