- Home »
- Beed News
Beed News
बीड जिल्ह्यातील भांडणाचा अंक सुरूच; अंबाजोगाई तालुक्यात तरुणाला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू
बीडमधील गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही. रोज हाणामारी किंवा खू अशा घटना सुरूच आहेत. अशातच किरकोळ कारणावरून मारहाण झाली.
“फक्त 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेंना मारलं..”, आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
महादेव मुंडे यांना फक्त 12 गुंठ्यांसाठी मारलं, तो गरीब माणूस होता असा दावा आमदार धस यांनी केला.
मृत घोषित केलेल्या बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारी अन् बाळाचा रडल्याचा आवाज, थरकाप उडवणारी घटना
महिलेला प्रसुतीसाठी स्वामी रामानंद वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रसुतीनंतर डॉक्टरांनी बाळ मरण पावल्याचं सांगितलं.
“माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही, तो मु्ंबईला..”, अपघातानंतर सुरेश धसांनी काय सांगितलं?
माझ्या मुलावर रितसर गुन्हा दाखल झाला आहे. एका ट्रिटमेंटसाठी तो मुंबईला येत होता. माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही.
‘सर्वसामान्यांचे वाली…गोपीनाथ मुंडे आजही जिवंत’; वडिलांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावूक, गोपीनाथ गडावर….
Pankaja Munde Speech At Gopinath Munde Punyatithi : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज गोपीनाथ गडावर 11 वा स्मृतिदिन (Gopinath Munde Punyatithi) आहे. यानिमित्त परळीत वेगवगेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आज गोपीनाथगडावर एकत्र होते. तब्बल 11 वर्षांनंतर आज मुंडे बहिण-भावांनी एकत्र गोपीनाथ गडावर हजेरी लावली. मंत्रीपद गेल्यानंतर […]
मोठी बातमी! बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला पुन्हा अटक; थेट दिल्लीतून घेतलं ताब्यात
बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले (Ranjit Kasale) यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे.
‘शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय…,’ तुरूंगातून बाहेर येताच, रणजित कासलेंचा थेट अजित पवारांना धमकीवजा इशारा
Ranjit Kasle Warning To Ajit Pawar On Jai Pawar : बीडमध्ये वातावरण आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर रणजित कासले यांनी (Ranjit Kasle) थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमकीवजा इशारा दिला आहे. अजित पवार (Ajit Pawar) माझ्या मागे लागले आहेत. शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय. मी जय पवारला कोणत्या हालतमध्ये सोडलंय, स्टेशन डायरी […]
बीडमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवा; दमानियांकडून अनेकांना घाम फोडणारी खळबळजनक मागणी
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी मागणी केली आहे. बीडमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवा अशी मागणी त्यांनी केला आहे.
परळी हादरलं! तरुणाला लाठ्याकाठ्या अन् बेल्टने बेदम मारहाण; व्हिडिओही व्हायरल
परळीतील पेट्रोल पंपासमोरुन शुक्रवारी सायंकाळी एका तरुणाचे अपहरण करण्यात आले. नंतर त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
बीड पोलिसांची मोठी कारवाई! वाल्मीक कराडच्या दुसऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई, मुंडेसोबतचे फोटो व्हायरल
Walmik karad Gang Raghunath Phad Mcoco Act Against Seven Goons : वाल्मीक कराडच्या दुसऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना रघुनाथ रामराव फडसह (Raghunath Phad) इतर सात लोकांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव दिला होता. या प्रस्तानंतर रघुनाथ फड आणि त्याच्या (Walmik karad Gang) टोळीवर बुधवारी […]