- Home »
- Beed News
Beed News
Santosh Deshmukh : मारहाणीचा ‘तो’ व्हिडिओ न्यायालयात सादर; सुनावणीत नेमकं काय घडलं?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Case) आज बीड जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
दुबईत जाऊन लग्न कर, धनंजय मुंडेंनी दिली 50 कोटींची ऑफर; करूणा मुंडेंचा खळबळजनक दावा
Karuna Munde Allegations On Dhananjay Munde : करूणा मुंडे यांनी परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दुबईत जाऊन लग्न करण्यासाठी 50 करोडची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा करूणा मुंडे यांनी केलाय. त्यांनी म्हटलंय की, माझ्या नवऱ्याच्या राजकीय कारकिर्दीचं वाटोळं या गुंडागॅंगनी केलंय. या लोकांनी मी सोडणार नाही. यांच्याशी माझं काहीच देणंघेणं नाहीये. […]
…तर संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केले असते; सुदर्शन घुलेची महादेवी गीतेला धमकी, मीरा गीतेंचा दावा
बीडमधील केज जेलमध्ये सुदर्शन घुलेने महादेव गीतेला धमकी दिल्याचा आरोप पत्नी मीरा गीतेकडून करण्यात आलायं.
पिग्मी एजंटची मुलगी झाली दिवाणी न्यायाधीश! बीडची ऋचा कुलकर्णी राज्यात पहिली
Richa Kulkarni first in state In Civil Judge : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि जेएमएफसी यांनी घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला. या परिक्षेत बीडची (Beed) ऋचा विठ्ठल कुलकर्णी (Richa Kulkarni) ही राज्यात पहिली आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या 10 गुणवंतांमध्ये नऊ मुलींचा (Civil Judge) […]
धनंजय मुंडे यांच्यासोबत कोण तीन दलाल? करुणा मुंडे यांनी थेट नावे घेतली
धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर हे जे दलाल लोक आहेत. ते आमच्या घरात थेट स्लीपर घालून येत होते. आज या लोकांकडे मोठी संपत्ती आहे.
“आम्ही बराकीतून बाहेर पडलो अन्..” महादेव गित्तेची स्टोरी, थेट कारागृह अधीक्षकांकडे तक्रार; काय घडलं?
वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या साथीदारांनी आम्हाला मारहाण केली अशी तक्रार महादेव गित्तेने केली आहे.
वैभवीच्या शिक्षणाचा खर्च एकनाथ शिंदे करणार, योगेश कदम यांची माहिती
Eknath Shinde will pay for Vaibhavi Deshmukh Education Expenses : राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी आज मस्साजोगमध्ये (Beed) जावून दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर देखील चर्चा केली. ज्यांच्यावर शंका आहे, त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, असं आश्वासन देखील योगेश कदम यांनी दिलंय. […]
वक्फ बोर्ड तुमच्या पप्पाची जहागीर नाही, इम्तियाज जलील यांचं सडेतोड भाष्य
वक्फ बोर्ड ही मुस्लिम समाजाने दान केलेली मालमत्ता असून तुमच्या पप्पाची जहागीर नाही, असं रोखठोक भाष्य एमआयएमचे नेते इम्तियाज जलील केलंय.
सीसीटीव्ही पुरावे समोर आणा, कारागृहातील मारहाण प्रकरणानंतर महादेव गीतेच्या पत्नीचे गंभीर आरोप
Mahadev Geete Wife Meera Geete Allegations On Valmik Karad : बीड कारागृहात (Beed News) कराड आणि गीते टोळीत मोठा राडा झालाय. बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड (Valmik Karad) आणि बबन गीते गँगचा महादेव गीते (Mahadev Geete) हे एकमेकांना भिडल्याचं समोर आलंय. दरम्यान आता महादेव गीतेच्या पत्नीच्या आरोपांमुळे याप्रकरणात नवीन ट्विस्ट येताना दिसत आहे. बीड कारागृहात हिंडकर […]
Manisha Bidve Murder : दोन दिवस मृतदेहासोबतच राहिला, जेवणंही समोरच केलं…
कळंब हत्या प्रकरणी नवीन खुलासे समोर येत असून आरोपी दोन दिवस मृतदेहासोबतच राहिला असून मृतदेहासमोरच जेवण केल्याचं समोर आलंय.