मनोज जरांगे पाटील यांनीही धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली. राजीनामा देतानाही मुंडेंनी मग्रुरी दाखवली अशी टीका त्यांनी केली.
धनंजय मुंडेंनी एक्स सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट करत मोठं वक्तव्य केले आहे. राजीनामा का दिला त्यामागच्या कारणांचा खुलासा त्यांनी केला आहे.
अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे या फोटोंतून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
Mahadev Munde Wife Dnyaneshwari Munde Hunger Strike Ends : बीडमधून (Beed) एक मोठी बातमी समोर येतेय. परळीतील महादेव हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा, या मागणीसाठी महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. परंतु ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांचं उपोषण […]
या प्रकरणात अटकेत असलेल्या सिद्धार्थ सोनवणेची सुटका करण्याचे आदेश केज जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे.
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे.
शरद पवार हे बेगडी पुरोगामी नेते आहेत. त्यांच्याच बेगडी पुरोगामित्वाचा शिक्का सुप्रिया सुळे या त्यांच्या वर्तणुकीतून दाखवून देत आहेत.
कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आता याच कृ्ष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मला बीडची काही लोकं वारंवार सांगत होती की धस, मुंडे आणि कराड एकच आहेत. एका नाण्याच्या या तीन बाजू आहेत.
निवडणुकीत खोटी माहिती दिली म्हणून परळी कोर्टाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.