भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानावर अभिनेत्री प्रजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आश्रय देणाऱ्यांना धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका अशी मागणी मी केली होती.
Beed Muk Morcha : बीड येथील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी
प्राजक्ता माळींची मी प्राजक्ताताई असा उल्लेख केला आहे. एवढेच नव्हे तर, कोणत्याही महिलेचा अवमान होईल असा एकशब्दही मी बोललेलो नाही.
प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे.
Sanjay Shirsat Oppose Dhananjay Munde As Guardian Minister : बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणामुळे अत्यंत तणावाचं वातावरण आहे. महायुतीत देखील खटके उडाल्याचं चित्र आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यात पालकमंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत. महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा मंत्री धनंजय मुंडे यांना (Dhananjay Munde) बीडचे पालकमंत्रिपद देण्यास […]
Sandeep Kshirsagar Allegations In Santosh Deshmukh Murder : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या ( Sarpanch Santosh Deshmukh Murder) हत्येमुळे संतापाचं वातावरण आहे. या हत्या प्रकरणाला 18 दिवस झालेत. परंतु अजून देखील याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. केवळ गंभीर आरोप होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमूख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या 28 डिसेंबर रोजी […]
जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या गेल्या 10 महिन्यांत बीड जिल्ह्यात पाच-दहा नव्हे तर तब्बल 36 खुनांच्या घटना घडल्याची नोंद झालीये.
Devendra Fadnavis : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीड जिल्ह्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. सरपंच संतोष देशमुख
माझी मंत्रिपदाची इच्छा होतीच. परंतु, पक्षाने निर्णय घेतला मला संधी मिळू शकली नाही. याची मनात खंत निश्चितच आहे.