बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) आणखी एक धक्का बसला आहे.केजमध्ये वाईन शॉप सुरु करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी घेतलेल्या हरकतीनंतर कराडला हा दणका मिळाला असून, केज नगरपंचायतीकडून कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं […]
मुंबई : बीड हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस हवालदार म्हणून काम करतात असे म्हणत वकील गुणरत्न सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) नव्या वादाला तोंड फोडलं आहे. बीड जिल्ह्यातील काही राजकीय नेते बीड प्रकरणात स्टेअरिंग हातात घेतल्यासारखं वर्तन करत आहेत. जसं पोलीस हवालदार कामं करतात आणि माहिती शोधून आणत असतात तसेच आमदार सुरेश धस (Suresh Dhas) एकेक […]
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरुवातापासून आवाज उठविणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. त्यात वाल्मिक कराडची गुंडगिरी कशी फोफावली. धनंजय मुंडेंचा त्यांना कसा आशीर्वाद आहे. परळीत गुन्हेगारी कशी वाढली यासह अनेक विषयावर त्यांनी रोखठोक मत व्यक्त केले.
वाल्मिक कराडबाबत एक महत्वाची बातमी मिळाली आहे. वाल्मिक कराडसह विष्णू चाटेच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतला आहे.
मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर सात आरोपींविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे.
आता वाल्मिक कराडला आणखी एक धक्का बसला आहे. वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.
राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. या अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाला.
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Update : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील खंडणीप्रकरणात आरोपी वाल्मिक कराडने 31 डिसेंबर रोजी सीआयडीसमोर सरेंडर (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात आता आणखी एक पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागलाय. एका फोन कॉलमुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात (Walmik Karad) एक फोन कॉल तपास […]
Govind Munde On Sarangi Mahajan : सारंगीताई महाजन (Sarangi Mahajan) यांच्या जमिनीचा व्यवहार दोन वर्षांपूर्वी त्यांच्या संमतीने व रजिस्त्री ऑफिसमध्ये झाला असल्याचा मोठा खुलासा गोविंद मुंडे (Govind Munde) यांनी केलायं. यांसदर्भातील व्हिडिओ मुंडे यांनी प्रसारित केलायं. दरम्यान, गोविंद मुंडे यांनी धाक दाखवून आम्हाला रजिस्ट्री लावून घेतली. जोपर्यंत सह्या केल्या नाही, तोपर्यंत सोडलं नसल्याचा आरोप प्रविण […]