जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको का? असा सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
आकाच्या लोकांचा माज आणि मस्ती अजूनही गेलेली नाही त्यांच्यातला माज अजून उतरला नाही. आकाच्या आकाची नार्को टेस्ट करायला हवी.
बीड : ज्याप्रकारे तुम्हाला राजकीय आणि कौंटुबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातून आपण शांतपणे बाहेर आला. त्याला तोडच नाही. तुम्ही बिनजोड पैलवान आहात असे म्हणत भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhus) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अक्षरक्षः कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले फडणवीस माझ्यामागे दत्त म्हणून उभे आहेत. फडणवीस म्हणजे ‘बिनजोड पैलवान’ असून, देशमुख […]
धनंजय मुंडेंना संरक्षण आहे, असा दावा शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.
स्व. संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा असा सवाल मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला.
माझ्यावर संकट काही आज आलेलं नाही. आज 53 वा दिवस आहे. मला टार्गेट करून एक मिडिया ट्रायल चालवलं जात आहे.
भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे. मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे असे महतं नामदेव शास्त्री यांनी सांगितले.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
Minister Dhananjay Munde Stay Overnight At Bhagwangad : सध्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याभोवती बीडचं राजकारण फिरतंय. प्रत्येक घटनेसोबत त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला (Beed) जातोय. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे याच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होतेय. याच दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर पोहोचले (Maharashtra Politics) आहेत. उद्या धनंजय मुंडे […]
धनंजय मुंडेंना भेटायची चोरी नाही, कधीही भेटू शकतो, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे भेटीवर क्लिअर बोलून दाखवलंय.