जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत.
वाल्मिक कराडला काल रात्री सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. येथे आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
लोकांना जास्त व्याजदराचं प्रलोभन दाखवून माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटनं ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा करुन
Two Brothers Killed In Mob Attack In Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून चर्चेत असलेल्या बीडमधून पुन्हा एक धक्कादायक घटना (Beed Crime) समोर आलीय. दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या झाल्याची माहिती (Two Brothers Killed In Mob Attack) मिळतेय. बीड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखहत्या प्रकरण ताजे आहे, तेच पुन्हा एकदा बीड […]
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) आणखी एक धक्का बसला आहे.केजमध्ये वाईन शॉप सुरु करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी घेतलेल्या हरकतीनंतर कराडला हा दणका मिळाला असून, केज नगरपंचायतीकडून कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं […]
मुंबई : बीड हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस हवालदार म्हणून काम करतात असे म्हणत वकील गुणरत्न सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) नव्या वादाला तोंड फोडलं आहे. बीड जिल्ह्यातील काही राजकीय नेते बीड प्रकरणात स्टेअरिंग हातात घेतल्यासारखं वर्तन करत आहेत. जसं पोलीस हवालदार कामं करतात आणि माहिती शोधून आणत असतात तसेच आमदार सुरेश धस (Suresh Dhas) एकेक […]
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरुवातापासून आवाज उठविणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. त्यात वाल्मिक कराडची गुंडगिरी कशी फोफावली. धनंजय मुंडेंचा त्यांना कसा आशीर्वाद आहे. परळीत गुन्हेगारी कशी वाढली यासह अनेक विषयावर त्यांनी रोखठोक मत व्यक्त केले.
वाल्मिक कराडबाबत एक महत्वाची बातमी मिळाली आहे. वाल्मिक कराडसह विष्णू चाटेच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतला आहे.