Gaury Khedekar Killed by Husband In Bengaluru : महाराष्ट्रातल्या तरुणीची पतीकडून बंगळुरुमध्ये क्रूर हत्या (Gaury Khedekar Murder) केल्याची घटना समोर आलीय. इतकंच नव्हे तर हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला. गौरी खेडेकर असं मृत महिलेचं नाव असून राकेश खेडेकर असं मारेकरी पतीचं नाव (Crime News) आहे. हत्या करून राकेश बंगळूरहुन पुण्यात (Woman Killed by Husband) […]
Boeing Company Lays Off 180 Employees From India : अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगने जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची योजना आखली आहे. याअंतर्गत, कंपनीने बेंगळुरूमधील त्यांच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान केंद्रातील 180 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता (Boeing Company Lays Off) दाखवला आहे. माहितीनुसार, जागतिक स्तरावर अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या बोईंगचे भारतात सुमारे 7,000 कर्मचारी आहेत. कंपनीसाठी […]
इस्त्रोने विक्रम साराभाई स्पेस सेंटरने केलेल्या महत्वाच्या अभ्यासाची माहिती दिली. या अभ्यासात भारताच्या चंद्रयान 2 ऑर्बिटरच्याय रेडिओ सिग्नल्सचे विश्लेषण करण्यात आले.
China HMPV Virus First Case Found In India : बंगळुरूमधील रुग्णालयात एका आठ महिन्यांच्या मुलीला एचएमपीव्ही (ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस) विषाणूची लागण झाल्याचे आढळून आलंय. भारतात या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. चीनमधून हा धोकादायक व्हायरस (Virus) भारतातही पोहोचला आहे. एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण बेंगळुरूमध्ये आढळून आलाय. बेंगळुरूमध्ये (Bengaluru) 8 महिन्यांच्या मुलामध्ये HMPV विषाणूची पुष्टी झाली आहे. तापामुळे […]
ED Sheeran India Tour : ब्रिटीश पॉप स्टार एड शीरन (ED Sheeran) पुन्हा एकदा भारतात मोठा धमाका करण्याची तयारी करत आहे. एड शीरन
Bengaluru Traffic : भारताच्या अनेक मोठ्या शहरांची लोकसंख्या कोटींच्या घरात आहे. ट्रॅफिक क्वालिटी इंडेक्सकडून (Traffic Quality Index) बंगळुरू शहराला सर्वाधिक गर्दीचा शहर म्हणून मान्यता मिळाली आहे. ट्रॅफिक गुणवत्ता निर्देशांक वाहतुकीच्या परिस्थिबाबत अचूक अहवाल देतो. यामध्ये बंगळुरू शहर (Bengaluru) सर्वाधिक गर्दीच शहर म्हणून नमूद करण्यात आले आहे. या शहराचा स्कोर ८०० ते १००० च्या दरम्यान आहे. […]
बंगळुरू येथील एका न्यायालयाने अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
एकदम व्यस्त असल्याने वडिलांनी विश्रांती घेतलेली नाही. त्यामुळे असे घडले आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे निखिल यांनी सांगितले आहे.
GT Mall: धोतर घालून मॉलमध्ये जावू शकत नाही. पॅण्ट घालून येण्यास शेतकऱ्यास सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल झाला.
Mall कर्नाटकातील बेंगळूरूमधील एका मॉलमध्ये सुरक्षारक्षकांनी एका धोतर परिधान केलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारला आहे.