Bharat Gogavle Reply To Sunil Tatkare : खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि मंत्री भरत गोगावले यांच्यामधील (Bharat Gogavle) राजकीय संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. नुकतीच महडमध्ये सुनील तटकरे यांची सभा पार पडली. या कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी हुबेहूब भरत गोगावले यांची नक्कल केल्याचं समोर आलं. या घटनेनंतर मंत्री भरत गोगावले यांनी पलटवार […]