- Home »
- Bharat Nyay Yatra
Bharat Nyay Yatra
‘भारत न्याय यात्रे’वर आसाममध्ये हल्ला : वाहनांची तोडफोड, राहुल गांधी सुरक्षित
जामुगुरी : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वातील भारत न्याय यात्रेवर (Bharat Nyay Yatra) आसाममधील जामुगुरी येथे हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. यात्रेतील काही वाहनांवर हल्ला करण्यात आला असून कॅमेरामनलाही मारहाण झाल्याची माहिती आहे. दरम्यान, हा हल्ला भाजपच्या समर्थकांनी केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. (Attack on Bharat Nyaya Yatra led by Congress […]
खर्गेंनी ‘तिरंगा’ सोपविला… राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची मणिपूरमधून सुरुवात
थौबल : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत न्याय यात्रे’ची मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातून आजपासून (14 जानेवारी) सुरुवात झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी हाती तिंगरा सोपवून राहुल गांधी यांच्या या यात्रेला मार्गस्थ केले. आता 20 मार्च रोजी मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. देशातील 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून 67 दिवसांचा प्रवास करत […]
आधी नकार नंतर होकार पण, ऐनवेळी ‘रुट’ चेंज; काँग्रेसच्या न्याय यात्रेचं ‘पॉलिटिक्स’ही खास
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू होणाऱ्या (Rahul Gandhi) भारत न्याय यात्रेबाबत महत्वाची माहिती समोर (Bharat Jodo Nyay Yatra) आली आहे. यात्रेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. मणिपूरची (Manipur) राजधानी इंफाळ येथून यात्रा सुरू होणार होती. आता मात्र ही यात्रा थौबल जिल्ह्यातून सुरू होणार आहे. पोलीस प्रशासनाकडून यात्रेसाठी देण्यात आलेल्या नियम […]
