यानंतर प्रकारानंतर पीडितेने महेंद्र सिंह उर्फ महेंद्र यादव याच्याविरुद्ध उदयवंतनगर पोलिस ठाण्यात नामांकित एफआयआर
Bihars Budget More Than GDP Of 150 Countries : देशातील सर्वात गरीब राज्यांपैकी एक असलेल्या बिहारने राज्याने आज अर्थसंकल्प (Bihars Budget) सादर केला. निवडणुकीच्या वर्षात सादर केलेल्या या अर्थसंकल्पाचा आकार पाहून (GDP) सर्वांना धक्काच बसतोय. बिहारने 3.17 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. डॉलर्सच्या बाबतीत पाहिले तर बिहार सरकारने 363 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त बजेट सादर […]
शनिवारी बिहारच्या मुझफ्फरपूर न्यायालयात वकील सुधी ओझा यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
U Win Portal Launch Public Vaccination To Get Online Appointments : बिहारमध्ये (Bihar) कोविड-19 लसीकरणासाठी (Covid 19) सुरू करण्यात आलेले U-WIN पोर्टल आता सार्वजनिक लसीकरणासाठी (Public Vaccination) सुरू करण्यात आलंय. या पोर्टलद्वारे गरोदर महिला आणि बालके 12 प्रकारच्या लसींसाठी मोफत नोंदणी करू शकतात. लसीकरणाचे प्रमाणपत्रही मिळेल. लसीकरण केलेल्या महिला आणि बालकांच्या नोंदी U-WIN पोर्टलवर (U […]
Bihar Vigilance Raids At Bihar Education Officer : बिहार (Bihar News) दक्षता पथक सकाळपासून जिल्हा शिक्षण अधिकारी रजनीकांत प्रवीण यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. त्याच्या दरभंगा, मधुबनी, बेतिया, समस्तीपूर आणि इतर ठिकाणी चार दक्षता पथके छापे टाकत आहेत. समस्तीपूरमध्येही छापे टाकले जात (Bihar Education Officer) आहेत. बिहार स्पेशल सर्व्हिलन्स युनिटचे एडीजी पंकज कुमार […]
मानवी केस तस्करीच्या माध्यमातून चीनला नेले जात असताना पकडण्यात आले. डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने ही कारवाई केली आहे.
Khan Sir Arrest : बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार लोकप्रिय शिक्षक खान सर (Khan Sir) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 'आप सबकी आवाज' असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे.
Elections 2024 : राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. प्रत्येक जण आपला राजकीय फायदा आणि नुकसान याचा विचार करून निर्णय घेत असतो. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) ज्यांच्याकडे फायदा दिसत होता त्यांच्याशी मैत्री केली पण आता पोटनिवडणुकीत चित्र बदललं आहे. लोकसभेतील मित्रांना बाजूला केलं जात आहे. उत्तर प्रदेशपासून राजस्थानपर्यंत होत असलेल्या पोटनिवडणुकीत […]
असेही काही नेते आहेत ज्यांना राजकारणात येण्यापेक्षा क्रिकेटमध्ये करिअर घडवायचं होतं. पण त्यांच्या नशिबात मात्र वेगळच लिहिलं होतं.