- Home »
- BJP Adhiveshan
BJP Adhiveshan
बांग्लादेशी घुसखोर…राज्यात वोट जिहाद सुरू झालंय; CM फडणवीसांचा गंभीर आरोप
CM Devendra Fadanvis In BJP Adhiveshan Shirdi : विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला (BJP) महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालंय. त्यानंतर आता शिर्डीत भाजपचं दोन दिवसीय राज्यस्तरीय महाधिवेशन पार पडतंय. राज्यभरातील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांनी या अधिवेशनाला हजेरी लावलीय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) देखील संबोधित केलंय. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आधुनिक भारतातील चाणक्य […]
देवेंद्रजींनी आधुनिक अभिमन्यू असल्याचं सिद्ध केलं; चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule In BJP Adhiveshan Shirdi : शिर्डीत भाजपचं (BJP) महाअधिवेशन सुरू आहे. यासाठी भव्य तयारी करण्यात आली. त्यानिमित्ताने स्थानिक पातळीवरील भाजपचे कार्यकर्ते, राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांचे आभार मानतो, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाष्य केलं. भाजप नेते अन् महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी येथे भाजपच्या महाअधिवेशनात बोलत […]
…अन्यथा लोक म्हणतील भाजप अन् काँग्रेसमध्ये फरक काय?, अधिवेशनात गडकरींनी नेत्यांचे कान टोचले
आपण लोकांसाठी काय केलं हे महत्वाच आहे. नाहीतर लोक म्हणतील काँग्रेस होत तेव्हाही असेच हाल होते आजही तेच आहेत.
